यापैकी कोणती जोडी चुकीची आहे?

A. इराणी करंडक – क्रिकेट
B. संतोष ट्रॉफी – फुटबाॅल
C. अझलनशाह चषक – टेबल टेनिस
D. डेव्हिड चषक – टेनिस

Which of these pairs is wrong?

1 Answer on “यापैकी कोणती जोडी चुकीची आहे?”

  1. अझलनशाह चषक – टेबल टेनिस
    सुलतान अझलन शहा चषक ही मलेशिया देशात दर वर्षी खेळवली जाणारी एक आंतरराष्ट्रीय हॉकी स्पर्धा आहे. इ.स. १९८३ साली सुरुवात झालेली ही स्पर्धा १९९८ सालापर्यंत द्वैवार्षिक होती पर्ंतु वाढत्या लोकप्रियतेमुळे ही स्पर्धा दरवर्षी भरवण्यात येऊ लागली.

Leave a Comment