मोठ्यांच्या आश्रयाने लहानांचाही फायदा होणे. या अर्थाची म्हण ओळखा.

A. पदरी पडले पवित्र झाले
B. गाड्याबरोबर नळ्याची यात्रा
C. देव तारी त्याला कोण मारी
D. यथा राजा तथा प्रजा

1 Answer on “मोठ्यांच्या आश्रयाने लहानांचाही फायदा होणे. या अर्थाची म्हण ओळखा.”

Leave a Comment