मॅन ऑफ मिशन महाराष्ट्र हे पुस्तक आशिष चांदोरकर यांनी कोणाच्या राजकीय जीवनावर आधारित लिहले आहे ?

A. नितीन गडकरी
B. बाळासाहेब ठाकरे
C. देवेंद्र फडणवीस
D. शरद पवार

Man of Mission Maharashtra is a book by Ashish Chandorkar based on whose political life?

1 Answer on “मॅन ऑफ मिशन महाराष्ट्र हे पुस्तक आशिष चांदोरकर यांनी कोणाच्या राजकीय जीवनावर आधारित लिहले आहे ?”

  1. देवेंद्र फडणवीस
    राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर आधारित ‘मॅन ऑन मिशन महाराष्ट्र’ या पुस्तकाचे प्रकाशन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.आशिष चांदोरकर यांनी आपल्या पुस्तकात देवेंद्र फडणवीस यांच्या राजकीय कारकिर्दीचा आढावा घेतला आहे. राज्य सरकारच्या तीन-साडेतीन वर्षांच्या कालावधीचे भारतीय जनता पक्षाचे विश्लेषण या पुस्तकाच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्नही त्यांनी केला.

Leave a Comment