मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू सध्या ……. आहेत.

A. ई. वायुनंदन
B. नितीन करमाळकर
C. सुहास पेडणेकर
D. दयानंद शिंदे

The Vice-Chancellor of Mumbai University is currently ……. are

1 Answer on “मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू सध्या ……. आहेत.”

  1. सुहास पेडणेकर
    मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरुपदी सहा महिन्यांच्या प्रतिक्षेनंतर अखेर माटुंग्यातील रामनारायण रुईया स्वायत्त महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुहास रघुनाथ पेडणेकर यांची निवड करण्यात आली आहे.राज्यपाल तथा कुलपती सी. विद्यासागर राव यांनी डॉ. पेडणेकर यांना राजभवन येथे बोलावून नियुक्तीचे पत्र सुपूर्द केले. रुईयामध्ये शिकलेल्या प्रत्येकाचे लाडके पेडणेकर सर म्हणजेच मुंबई विद्यापीठाच्या नव्या कुलगुरुं

Leave a Comment