मुंबई पुणे द्रुतगती मार्गास कोणाचे नाव देण्यात आले आहे?

A. बी आर आंबेडकर
B. शिवाजी महाराज
C. वसंतराव नाईक
D. यशवंतराव चव्हाण

Mumbai Pune Expressway is named after whom?

1 Answer on “मुंबई पुणे द्रुतगती मार्गास कोणाचे नाव देण्यात आले आहे?”

  1. यशवंतराव चव्हाण
    मुंबई पुणे द्रुतगतीमार्ग (यशवंतराव चव्हाण द्रुतगतीमार्ग; स्थानिक प्रचलित नाव : एक्सप्रेसवे) हा भारत देशामधील सर्वात पहिला नियंत्रित-प्रवेश महामार्ग आहे.

Leave a Comment