मुंबईतील ……….. या रेल्वे स्टेशनचे नवे नाव प्रभादेवी रेल्वे स्टेशन असे करण्यात आले.

A. वरळी
B. परळ
C. एल्फिन्स्टन
D. दादर
The new name of this railway station in Mumbai was changed as Prabhadevi Railway Station.

1 Answer on “मुंबईतील ……….. या रेल्वे स्टेशनचे नवे नाव प्रभादेवी रेल्वे स्टेशन असे करण्यात आले.”

  1. एल्फिन्स्टन
    मुंबईतील ‘एल्फिन्स्टन रोड’ स्टेशनचे नाव बदलून ‘प्रभादेवी’ असे करण्यात आले आहे. पश्चिम रेल्वेने यासंदर्भातील पत्र जारी करत नामांतराला मंजुरी दिली आहे. एल्फिन्स्टन रोड स्थानकाचं नाव बदलण्याची मागणी बऱ्याच काळापासून होत होती. मुंबईतील ‘एल्फिन्स्टन रोड’ स्टेशनचे नाव बदलून ‘प्रभादेवी’ असे करण्यात आले आहे

Leave a Comment