मायक्रोसॉफ्टचे कोणते वेब ब्राउझर 27 वर्षानंतर बंद केले आहे?

A. SAFARI
B. EDGE
C. Internet Explorer
D. Firefox

Which web browser by Microsoft has been discontinued after 27 years?

1 Answer on “मायक्रोसॉफ्टचे कोणते वेब ब्राउझर 27 वर्षानंतर बंद केले आहे?”

  1. Internet Explorer
    मागील दोन दशकांहून अधिक काळ सेवा देणारं इंटरनेट एक्सप्लोरर (Internet Explorer) हे वेब ब्राऊझर (Web Browser) 15 जून 2022 पासून बंद होणार आहे. मायक्रोसॉफ्ट कंपनीन (Microsoft) हे वेब ब्राऊझर बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. इंटरनेट एक्सप्लोरर गेली 27 वर्ष जगभरातील नेटकऱ्यांचा एक भाग बनला होता. 1995 मध्ये इंटरनेट एक्सप्लोरर हे ब्राऊझर सुरु करण्यात आलं होतं.

Leave a Comment