माईकल शुमाकर हे कोणत्या खेळाशी संबंधीत आहेत ?

A. बाईक रेसिंग
B. फुटबॉल
C. बास्केटबॉल
D. फोर्मुला वन

Which sport is Michael Schumacher associated with?

1 Answer on “माईकल शुमाकर हे कोणत्या खेळाशी संबंधीत आहेत ?”

  1. फोर्मुला वन
    मायकेल शुमाकर (३ जानेवारी, इ. स. १९६९:हुर्थ, पश्चिम जर्मन – )हा फॉर्म्युला वन शर्यतीतील माजी चालक असून त्याने तब्बल सात वेळा ही स्पर्धा जिंकली आहे.

Leave a Comment