महाराष्ट्रात हळद आणि बेदाणा उत्पादनासाठी प्रसिद्ध असणारा जिल्हा कोणता?

A. जळगाव
B. सांगली
C. बीड
D. नंदुरबार

Which district is famous for turmeric and currant production in Maharashtra?

1 Answer on “महाराष्ट्रात हळद आणि बेदाणा उत्पादनासाठी प्रसिद्ध असणारा जिल्हा कोणता?”

  1. सांगली
    कृष्णा नदीच्या काठावर वसलेले सांगली हळद व्यापार आणि साखर कारखाने यासाठी प्रसिद्ध आहे. तसेच द्राक्ष आणि बेदाणा उत्पादनात आघाडीवर आहे.

Leave a Comment