महाराष्ट्रात स्थापन करण्यात आलेली नवीन २७ वी महानगर पालिका कोणती?

A. पनवेल
B. लातूर
C. मालेगाव
D. वसई- विरार
28th – ichalkaranji

Which is the new 27th Municipal Corporation established in Maharashtra?

1 Answer on “महाराष्ट्रात स्थापन करण्यात आलेली नवीन २७ वी महानगर पालिका कोणती?”

  1. पनवेल
    पनवेल राज्यातील 27 वी, तर रायगड जिल्ह्यातील पहिली महापालिका ठरली आहे.देशातील पहिली नगरपालिका म्हणून ओळखलं जाणारं पनवेल महापालिका म्हणून ओळखलं जाणार आहे

    28th – ichalkaranji

Leave a Comment