A. गडचिरोली
B. नंदुरबार
C. चंद्रपूर
D. अमरावती
Which district has the largest tribal population in Maharashtra?
A. गडचिरोली
B. नंदुरबार
C. चंद्रपूर
D. अमरावती
Which district has the largest tribal population in Maharashtra?
You must be logged in to post a comment.
नंदुरबार
राज्यात एकूण 36 जिल्हे आहेत आणि आदिवासींची संख्या मोठया प्रमाणात नंदूरबार,धुळे, जळगांव, नाशिक व ठाणे (सहयाद्री प्रदेश) चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया, नागपूर, अमरावती व यवतमाळ (गोंडवन प्रदेश) या पूर्वेकडील वनाच्छादित जिल्हयांमध्ये मुख्यत: अधिक आहे.)