महाराष्ट्रात सर्वात जास्त बालकुपोषणाची समस्या असणारा जिल्हा कोणता?

A. गडचिरोली
B. पालघर
C. अमरावती
D. नंदुरबार

Which is the most malnourished district in Maharashtra?

1 Answer on “महाराष्ट्रात सर्वात जास्त बालकुपोषणाची समस्या असणारा जिल्हा कोणता?”

  1. नंदुरबार
    एकूण संख्या आणि टक्केवारी या दोन्ही बाबतीत नंदुरबारमध्ये सर्वाधिक तीव्र कुपोषित बालके आहेत. उत्तर महाराष्ट्रातील या आदिवासीबहुल जिल्ह्यातील अंगणवाडी सेविकांनी १.४५ लाख मुलांचे वजन केले आणि त्यातील ३३ टक्के कमी वजनाचे आढळले.

Leave a Comment