महाराष्ट्रात एकमेव खंडपीठ कुठे आहे?

A. मुंबई
B. नाशिक
C. पुणे
D. औरंगाबाद

Where is the single bench in Maharashtra?

1 Answer on “महाराष्ट्रात एकमेव खंडपीठ कुठे आहे?”

  1. मुंबई
    मुंबई (बॉम्बे) उच्च न्यायालय हे भारतातील सर्वात जुन्या न्यायालयांपैकी एक आहे. महाराष्ट्र आणि गोवा राज्यांसोबत दमण आणि दीव आणि दादरा आणि नगर-हवेली हे केंद्रशासित प्रदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायक्षेत्रात येतात. या न्यायालयाची खंडपीठे महाराष्ट्रात नागपूर आणि औरंगाबाद येथे तर गोव्यात पणजी येथे आहे.

Leave a Comment