A. पन्हाळा (कोल्हापूर)
B. तोरणमाळ (नंदुरबार)
C. आंबोली (सिंधुदुर्ग)
D. चिखलदरा (अमरावती)
Which is the second coldest place in Maharashtra?
1 Answer on “महाराष्ट्रातील दुसऱ्या क्रमांकाचे थंड हवेचे ठिकाण कोणते?”
Leave a Comment
You must be logged in to post a comment.
तोरणमाळ (नंदुरबार)
उंचीने महाबळेश्वर पाठोपाठ महाराष्ट्रातील द्वितीय क्रमांकाचे थंड हवेचे ठिकाण म्हणजे नंदुरबार जिल्ह्यातील तोरणमाळ होय. समुद्रसपाटीपासून ११४३ मीटर उंचीवर असलेले हे स्थान सातपुडा पर्वतरांगांमध्ये आहे.