महाराष्ट्राची बियाणांची पंढरी म्हणून ओळखले जाणारे शहर कोणते?

A. सातारा
B. जालना
C. सांगली
D. बीड

Which city is known as the ‘Seed Pandhari’ of Maharashtra?

1 Answer on “महाराष्ट्राची बियाणांची पंढरी म्हणून ओळखले जाणारे शहर कोणते?”

  1. जालना
    जालना : जालना शहर मराठवाड्यातील एक महत्त्वाची बाजारपेठ व औद्योगिक केंद्र आहे. या शहराला बियाणांची राजधानी असे म्हणतात.

Leave a Comment