महर्षी कर्वे यांचा योग्य जन्म-मृत्यू काळ ओळखा?

A. 1858-1962
B. 1858-1963
C. 1874-1922
D. 1856-1895

Identify the correct birth-death time of Maharishi Karve?

1 Answer on “महर्षी कर्वे यांचा योग्य जन्म-मृत्यू काळ ओळखा?”

  1. 1858-1962
    महर्षी डॉ. धोंडो केशव कर्वे (18 एप्रिल, 1858 – 9 नोव्हेंबर, 1962) हे एक प्रसिद्ध समाजसुधारक होते . त्यांनी स्त्री शिक्षण आणि विधवा पुनर्विवाहात महत्त्वपूर्ण योगदान दिले. त्यांनी आपले जीवन महिलांच्या उन्नतीसाठी समर्पित केले. त्यांनी मुंबईत स्थापन केलेले SNDT महिला विद्यापीठ हे भारतातील पहिले महिला विद्यापीठ आहे.

Leave a Comment