भित्यापाठी ब्रम्हराक्षस या म्हणीचा योग्य अर्थ असणारा पर्याय ओळखा.

A. ब्राम्हराक्षासाला भिऊ नये
B. भीती वाटते तेव्हा ब्रम्ह राक्षसाचा जप कराव
C. जो भितो, घाबरतो त्याच्यावरच आणखी संकटे कोसळतात.
D. राक्षसासारखा माणूस भित्रा असतो

1 Answer on “भित्यापाठी ब्रम्हराक्षस या म्हणीचा योग्य अर्थ असणारा पर्याय ओळखा.”

  1. जो भितो, घाबरतो त्याच्यावरच आणखी संकटे कोसळतात.

Leave a Comment