भारत सरकारने अपाचे(Apache) हि लढाऊ हेलीकॉप्टर्स ……….. या देशाकडून विकत घेतली आहेत?

A. फ्रान्स
B.अमेरिका
C. रशिया
D. इंग्लंड
Government of India has bought Apache combat helicopters from ……….. this country?

1 Answer on “भारत सरकारने अपाचे(Apache) हि लढाऊ हेलीकॉप्टर्स ……….. या देशाकडून विकत घेतली आहेत?”

  1. अमेरिका
    भारताने सप्टेंबर 2015 मध्ये युनायटेड स्टेट्स (यूएस) सोबत $3 अब्ज डॉलर्सच्या करारामध्ये 22 अपाचे आणि 15 चिनूक्स खरेदी केले होते. 2020 मध्ये सुमारे $800 दशलक्ष खर्चाच्या आणखी सहा अपाचे अटॅक हेलिकॉप्टरसाठी करार करण्यात आला होता.

Leave a Comment