भारत आणि पाकिस्तान यांच्या दरम्यात शिमला करार केव्हा झाला होता?

A. 1965
B. 1980
C. 1972
D. 1985
हा करार पाकिस्तानच्या राष्ट्रपती झुल्फिकार अली भुट्टो आणि भारताची पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या दरम्यात झाला होता. या कराराद्वारे बांगलादेश या देशाला राजनैतिक मान्यता मिळण्याचा मार्ग मोकळा झाला होता.

1 Answer on “भारत आणि पाकिस्तान यांच्या दरम्यात शिमला करार केव्हा झाला होता?”

  1. 1972

    हा करार पाकिस्तानच्या राष्ट्रपती झुल्फिकार अली भुट्टो आणि भारताची पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या दरम्यात झाला होता. या कराराद्वारे बांगलादेश या देशाला राजनैतिक मान्यता मिळण्याचा मार्ग मोकळा झाला होता.

Leave a Comment