भारतीय वायू दल दिन केव्हा साजरा केला जातो?

A. 8 ऑक्टोबर
B. 2 डिसेंबर
C. 4 सप्टेंबर
D. 8 नोव्हेंबर
When is Indian Air Force Day celebrated?

1 Answer on “भारतीय वायू दल दिन केव्हा साजरा केला जातो?”

  1. 8 ऑक्टोबर
    भारतीय वायुसेना दिवसाची स्थापना 8 ऑक्टोबर 1932 मध्ये झाली. त्यावेळी भारतीय वायुसेनेचे नाव ‘रॉयल इंडियन एयर फोर्स’ असे ठेवण्यात आले होते. त्यानंतर देश स्वतंत्र्य झाल्यावर नावामधील रॉयल हा शब्द काढून ‘इंडियन एयर फोर्स’ असे नाव ठेवण्यात आले

Leave a Comment