A. गंगा नदी
B. कावेरी नदी
C. नर्मदा नदी
D. गोदावरी नदी
त्रिभुज प्रदेश म्हणजे नदीच्या मुखाजवळ नदीने वाहून आणलेल्या गाळामुळे तयार झालेला त्रिकोणी प्रदेश होय.
Sayali JoshiEnlightened
भारतामधील खालीलपैकी कोणती नदी त्रिभुज प्रदेश निर्माण करत नाही ?
Share
नर्मदा नदी
त्रिभुज प्रदेश म्हणजे नदीच्या मुखाजवळ नदीने वाहून आणलेल्या गाळामुळे तयार झालेला त्रिकोणी प्रदेश होय.