भारतात सर्वाधिक दूध उत्पादन करणारे राज्य कोणते?

A. झारखंड
B. बिहार
C. उत्तर प्रदेश
D. पंजाब
Which is the highest milk producing state in India?

1 Answer on “भारतात सर्वाधिक दूध उत्पादन करणारे राज्य कोणते?”

  1. उत्तर प्रदेश
    भारतातील सर्वाधिक दूध उत्पादक पहिली दहा राज्ये ः 1) उत्तर प्रदेश, 2) राजस्थान, 3) गुजरात, 4) मध्य प्रदेश, 5) आंध्र प्रदेश, 6) पंजाब, 7) महाराष्ट्र, 8) हरियाना, 9) बिहार, 10) तमिळनाडू.
    जगातील सर्वाधिक दूध उत्पादक पहिले दहा देश ः 1) भारत, 2) अमेरिका, 3) चीन, 4) पाकिस्तान, 5) ब्राझील, 6) जर्मनी, 7) रशिया, 8) फ्रान्स, 9) न्यूझीलंड, 10) तुर्कस्तान

Leave a Comment