भारतात मका उत्पादनात प्रथम क्रमांकाचे राज्य कोणते?

A. राजस्थान
B. मध्यप्रदेश
C. महाराष्ट्र
D. कर्नाटक

Which is the largest maize producing state in India?

1 Answer on “भारतात मका उत्पादनात प्रथम क्रमांकाचे राज्य कोणते?”

  1. कर्नाटक
    एकूण मका उत्पादनात 80% पेक्षा जास्त योगदान देणारी प्रमुख मका उत्पादक राज्ये आहेत.आंध्र प्रदेश (20.9%), कर्नाटक (16.5%), राजस्थान (9.9%), महाराष्ट्र (9.1%), बिहार (8.9%), उत्तर प्रदेश (6.1%), मध्य प्रदेश (5.7%), हिमाचल प्रदेश (4.4%).

Leave a Comment