भारतात पहिले रेल्वे विद्यापीठ ……… येथे स्थापन करण्यात आले.

A. दिल्ली
B. चेन्नई
C. बडोदा
D. रायबरेली

The first Railway University in India was established at ……….

1 Answer on “भारतात पहिले रेल्वे विद्यापीठ ……… येथे स्थापन करण्यात आले.”

  1. बडोदा
    केंद्र सरकारने बडोदा येथे देशातील पहिले आणि जगातील तिसरे रेल्वे विद्यापीठ सुरू केले आहे

Leave a Comment