A. महाराष्ट्र
B. कर्नाटक
C. केरळ
D. आंध्रप्रदेश
Which state in India has given Jackfruit as the status of state fruit?
Sayali JoshiEnlightened
भारतात कोणत्या राज्याने फणसाला राज्यफळाचा दर्जा दिला आहे?
Share
केरळ
वरून काटे व आत गोड, रसाळ गरे असलेल्या फणसाला केरळ राज्याने बुधवारी राज्यफळाचा मान बहाल केला. राज्याचे कृषिमंत्री व्ही. एस. सुनीलकुमार यांनी विधानसभेत ही घोषणा केली.झाडाला लागणारे सर्वांत मोठे फळ अशी ओळख असलेल्या फणसाला हा मान देणारे केरळ हे पहिले राज्य असले तरी फणसाच्या उत्पादनात केरळचा देशात सहावा क्रमांक लागतो.