भारतात आकाराने दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात लहान राज्य कोणते?

A. गोवा
B. सिक्कीम
C. पंजाब
D. दिल्ली

Which is the second smallest state in India by size?

1 Answer on “भारतात आकाराने दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात लहान राज्य कोणते?”

  1. सिक्कीम
    गोवा हे राज्य आकाराने म्हणजेच क्षेत्रफळाने सर्वात लहान असलेले राज्य आहे आणि त्यानंतर सिक्कीम राज्य हे दुसऱ्या क्रमांकाचे आकाराने लहान असलेले राज्य आहे

Leave a Comment