A. २०३०
B. २०२१
C. २०२५
D. २०२६
By which year has the Indian government set a target of eliminating malaria from India?
Sayali JoshiEnlightened
भारतातून मलेरियाचे निर्मुलन करण्याचे उद्दिष्ट कोणत्या वर्षापर्यंत भारत सरकारने केले आहे?
Share
२०३०
भारतातून 2030 सालापर्यंत मलेरियाचे निर्मूलन करण्याच्या उद्देशाने भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने (ICMR) ‘मलेरिया निर्मूलन संशोधन संघ भारत’ (Malaria Elimination Research Alliance –MERA India) याची स्थापना केली आहे.
2030 मध्ये मलेरियाचे उच्चाटन करण्याचे उद्दिष्ट हे त्या दिशेने केंद्र सरकार करत असलेल्या अविरत प्रयत्नांमुळे साध्य होताना दिसत आहे