भारतातील सर्वात मोठा व्याघ्र प्रकल्प कोणता आहे?

(A) मानस व्याघ्र प्रकल्प
(B) नागार्जुनसागर-श्रीशैलम व्याघ्र प्रकल्प
(C) कॉर्बेट व्याघ्र प्रकल्प
(D) पेंच व्याघ्र प्रकल्प

1 Answer on “भारतातील सर्वात मोठा व्याघ्र प्रकल्प कोणता आहे?”

  1. नागार्जुनसागर-श्रीशैलम व्याघ्र प्रकल्प

    कुरनूल, आंध्र प्रदेश राज्यामध्ये नागार्जुनसागर-श्रीशैलम व्याघ्र प्रकल्प हे भारतातील सर्वात मोठे व्याघ्र प्रकल्प आहे.

Leave a Comment