A. तामिळनाडू
B. मध्यप्रदेश
C. महाराष्ट्र
D. कर्नाटक
Which state has the largest steel manufacturing plant in India?
Sayali JoshiEnlightened
भारतातील सर्वात मोठा पोलाद निर्मिती कारखाना कोणत्या राज्यात आहे?
Share
कर्नाटक
जमशेदजी नुसरवानजी टाटा हे “भारतीय उद्योगांचे जनक” म्हणून लोकप्रिय आहेत.
टाटा आयर्न आणि स्टील कंपनी लिमिटेड (TISCO) हा भारतातील पहिला लोह आणि पोलाद उद्योग मानला जातो.
स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया (SAIL) ही संस्था भारतातील सार्वजनिक क्षेत्रातील सर्व पोलाद प्रकल्पांवर नियंत्रण ठेवते.
2019 मध्ये जपानला मागे टाकून भारत पोलाद उत्पादनात दुसर्या क्रमांकाचा देश बनला.
बोकारो पोलाद प्रकल्प हा रशियाच्या मदतीने बांधलेला भारतातील चौथा एकात्मिक सार्वजनिक क्षेत्रातील पोलाद प्रकल्प आहे.
रुरकेला पोलाद प्रकल्प हा पश्चिम जर्मनीच्या मदतीने बांधलेला भारतातील पहिला एकात्मिक सार्वजनिक क्षेत्रातील पोलाद प्रकल्प आहे.
विश्वेश्वरया आयर्न आणि स्टील प्लांट (VISL) कर्नाटकातील भद्रावती शहरात आहे.