भारतातील सर्वात उंच धरण भाक्रा हे कोणत्या नदीवर बांधले आहे?

A. झेलम
B. सतलज
C. गोदावरी
D. व्यास
Bhakra is the tallest dam in India built on which river?

1 Answer on “भारतातील सर्वात उंच धरण भाक्रा हे कोणत्या नदीवर बांधले आहे?”

  1. सतलज
    भाकरा नांगल धरण हा एक बहु उद्देशीय प्रकल्प आहे, तो पंजाब आणि हिमाचल प्रदेश यांच्या सीमेवर बांधला गेला आहे. सतलज नदीवर असलेले भाकरा धरण पंजाब आणि हिमाचल प्रदेशला पाणी पुरवठा करते. याच धरणाचे पाणी वापरून दिल्ली, चंदिगडसह उत्तर भारतातील बऱ्याच मोठ्या भूप्रदेशाला वीज पुरवठा केला जातो. हिमाचल प्रदेशातील भाकरा नांगल धरण हे भूकंपप्रवण क्षेत्रात येते.

Leave a Comment