भारतातील पहिले महिला विद्यापीठ कोणते आहे?

(A) श्री पद्मावती महिला विद्यापीठ
(B) एलएसआर LSR महिला विद्यापीठ
(C) वनस्थळी विद्यापीठ
(D) एसएनडीटी SNDT महिला विद्यापीठ

1 Answer on “भारतातील पहिले महिला विद्यापीठ कोणते आहे?”

  1. एसएनडीटी महिला विद्यापीठ / SNDT Women’s University – 2 जुलै 1916

Leave a Comment