A. कोरेगाव
B. पाटण
C. महाबळेश्वर
D. वाई
Bhilar is the first book village in India is in which taluka of Satara District?
Sayali JoshiEnlightened
भारतातील पहिले पुस्तकाचे गाव भिलार हे असून ते सातारा जिल्हातील ………. या तालुक्यात आहे.
Share
महाबळेश्वर
सातारा जिल्ह्यातील भिलार हें गांव भारतातील पहिले पुस्तकाचे गाव आहे. शिवाय आशिया खंडातील ही ते पुस्तकाचे पहिले गांव आहे. स्ट्रॉबेरीसाठी खूप प्रसिद्ध असलेले हे गाव महाबळेश्वर पासून फक्त १४ किलोमीटर आणि मुख्य हायवेपासून फक्त ३३ किलोमीटर लांब आहे. महाराष्ट्र सरकारने या योजनेला ‘पुस्तकांचं गाव योजना’ असे नाव दिले आहे