भारतातील कोणते शहर दर वर्षी सरासरी दोन मीमी दराने बुडत आहे?

A. चेन्नई
B. मुंबई
C. पणजी
D. बेंगलोर
Which city in India is sinking at an average rate of 2 mm per year?

1 Answer on “भारतातील कोणते शहर दर वर्षी सरासरी दोन मीमी दराने बुडत आहे?”

  1. मुंबई
    भारताची आर्थिक राजधानी मुंबईलाही हा धोका आहे. मार्चमध्ये पीअर-रिव्ह्यू केलेल्या जिओफिजिकल रिसर्च लेटर्स जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या एका नवीन संशोधनात असे समोर आले आहे की मुंबई दरवर्षी सरासरी 2 मिमीने बुडत आहे.

Leave a Comment