A. ऋषी शुकला
B. राकेशअस्ताना
C. पिनाकीचंद्र घोष
D. यापैकी नाही
Who was appointed as the first Lokpal of India?
A. ऋषी शुकला
B. राकेशअस्ताना
C. पिनाकीचंद्र घोष
D. यापैकी नाही
Who was appointed as the first Lokpal of India?
You must be logged in to post a comment.
पिनाकीचंद्र घोष
सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती पिनाकी चंद्र घोष भारताचे पहिले लोकपाल बनले आहेत. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी घोष यांची नियुक्ती केली आहे. भारतात लोकपाल कायदा संमत झाल्यानंतर तब्बल पाच वर्षांनी देशाला पहिले लोकपाल मिळाले आहेत. लोकपालांची नियुक्ती करण्यासाठी एक विशेष निवड समिती बनवण्यात आली होती. या समितीत पंतप्रधान नरेंद्र मोदी, लोकसभेच्या अध्यक्षा सुमित्रा महाजन, सरन्यायाधीश रंजन गोगोई आणि प्रसिद्ध विधिज्ज्ञ मुकुल रोहतगी यांचा समावेश आहे. तत्पूर्वी लोकपालच्या अध्यक्षपदासाठी 20 जणांचे अर्ज आले होते. सर्वोच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायमूर्ती रंजना देसाई यांच्या अध्यक्षतेखालील शोध समितीने त्यापैकी 10 जणांची निवड केली. त्यानंतर निवड समितीने या 10 जणांचा विचार करुन पी. सी. घोष यांची निवड केली आहे.