भारताची बीज माता म्हणून कोणाला ओळखले जाते?

A. पारोमिता गोस्वामी
B. स्मिता कोल्हे
C. प्रतिभा शिंदे
D. राहीबाई पोपेरे
Who is known as seed mother of India?

1 Answer on “भारताची बीज माता म्हणून कोणाला ओळखले जाते?”

  1. राहीबाई पोपेरे
    सीड मदर म्हणून राहीबाई पोपरे यांना ओळखले जाते. हायब्रीड वाण आणि रासायनिक शेती यामुळे कुपोषणासहित आरोग्याच्या इतर समस्या वाढल्याने विषमुक्त शेतीसाठी कृतिशील प्रयत्न राहीबाई करतात. शैक्षणिकदृष्ट्या निरक्षर असलेल्या राहीबाई ज्ञानाने खूप समृद्ध आहेत. ज्येष्ठ शास्त्रज्ञ रघुनाथ माशेलकर यांना एका कार्यक्रमात राहीबाई पोपरेंचा उल्लेख मदर ऑफ सीड असा केला होता.

Leave a Comment