A. आंध्रप्रदेश
B. मणिपूर
C. त्रिपुरा
D. तेलंगाना
India’s first gymnast Deepa Karmakar is a resident of the state of ………….
Sayali JoshiEnlightened
भारताची पहिली जिम्नॅस्टिक खेळाडू दीपा कर्माकर हि ………… या राज्यातील रहिवाशी आहे.
Share
त्रिपुरा
दीपा कर्माकर (९ ऑगस्ट, इ.स. १९९३:अगरताला-त्रिपुरा राज्य-भारत – ) ही एक भारतीय जिम्नॅस्ट आहे. हिने २०१६ उन्हाळी ऑलिंपिकमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले होते..2014च्या ग्लासगो येथे राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत तिने ब्रॉंझपदक जिंकून प्रथम कर्माकरांचे लक्ष वेधून घेतले.
कर्माकर ही प्रोदुनोव्हा प्रकार केलेल्या जगातील पाचपैकी एक जिम्नॅस्ट आहे.