A. विश्वनाथ आनंद
B. आर प्रज्ञानंद
C. राहुल श्रीवास्तव
D. भारत सुब्रमण्यम
Who is India’s 74th Chess Grandmaster?
Lost your password? Please enter your email address. You will receive a link and will create a new password via email.
Please briefly explain why you feel this question should be reported.
Please briefly explain why you feel this answer should be reported.
Please briefly explain why you feel this user should be reported.
राहुल श्रीवास्तव
बुद्धिबळ या खेळामध्ये ग्रॅंडमास्टर ही सर्वोच्च पदवी आहे. ही पदवी फिडे मार्फत दिली जाते. एखाद्या खेळाडूने आंतरराष्ट्रीय स्तरावर २५०० किंवा त्यापेक्षा अधिक रेटिंग मिळवल्यास त्यास ग्रॅंडमास्टर ही पदवी मिळते. एकदा ग्रॅंडमास्टर ही पदवी मिळाल्यानंतर ती परत घेतली जात नाही. ग्रॅंडमास्टर मिळवल्यानंतर खेळाडूचे रेटिंग २५०० पेक्षा कमी झाले तरी ही काढून घेतली जात नाही. आयुष्यभर अबाधित राहते. भारताचा सर्वात पहिला ग्रॅंडमास्टर विश्वनाथन आनंद हा होय.
तेलंगणाचा राहुल श्रीवत्सव पी हा भारताचा 74 वा ग्रँडमास्टर बनला आहे, ज्याने इटलीतील 9व्या कॅटोलिका बुद्धिबळ महोत्सव 2022 दरम्यान थेट FIDE रेटिंगमधील 2500 (एलो पॉइंट्स) अडथळा पार करून विजेतेपद मिळवले आहे.