ब्रिटीशाविरुद्ध लढा उभारणारे आदिवासी क्रांतिकारी गोविंद गुरु यांचे स्मारक राजस्थानमध्ये ………. येथे आहे?

A. माउंट अबू
B. जुनागढ
C. उदयपूर
D. माणगढ

(Where is the Memorial of Govind Guru,a tribal revolutionary who fought against the British in Rajasthan?)

1 Answer on “ब्रिटीशाविरुद्ध लढा उभारणारे आदिवासी क्रांतिकारी गोविंद गुरु यांचे स्मारक राजस्थानमध्ये ………. येथे आहे?”

  1. माणगढ
    हे भारतातील एक सामाजिक आणि धार्मिक सुधारक होते ज्यांनी सध्याच्या राजस्थान आणि गुजरातमधील आदिवासीबहुल सीमावर्ती भागात ‘भगत चळवळ’ चे नेतृत्व केले

Leave a Comment