1 Answer on “ब्रिटिश सरकारने मदनलाल धिंग्रा यांस …… साली फाशी दिली?”
1909
मदनलाल धिंग्रा यांनी इंग्लंडमध्ये त्यांच्याच भूमीवर जाऊन सर विल्यम हट कर्झन वायली या इंग्रज अधिकार्याचा समोरून गोळ्या घालून खून केला होता. या खूनानंतर अवघ्या एका महिन्यात मदनलाल यांना फाशीची शिक्षा सुनावली.18 फेब्रुवारी 1883 रोजी जन्मलेले मदनलाल 17 ऑगस्ट 1909 रोजी वयाच्या अवघ्या 26 व्या वर्षी भारत मातेसाठी फासावर लटकले.