ब्राम्होस क्षेपणास्त्र कशा पद्धतीचे आहे ?

A. जमिनीवरून पाण्यात
B. जमिनीवरून जमिनीवर
C. जमिनीवरून हवेत
D. हवेतून हवेत

What is the type of Bramhos missile?

1 Answer on “ब्राम्होस क्षेपणास्त्र कशा पद्धतीचे आहे ?”

  1. जमिनीवरून जमिनीवर
    ब्राह्मोस हे भारताचे स्वनातीत क्षेपणास्त्र आहे. स्वनातीत, म्हणजे ध्वनीच्या वेगाहून अधिक वेग असलेले, हे क्षेपणास्त्र पाणबुडी, जहाज, विमान, अथवा जमिनीवरून डागण्यात येऊ शकते.

Leave a Comment