फिरोजशाह कोटला क्रिकेट स्टेडियम कोठे आहे?

A. कोलकाता
B. नवी दिल्ली
C. मुंबई
D. चेन्नई

Where is the Feroz Shah Kotla Cricket Stadium?

1 thought on “फिरोजशाह कोटला क्रिकेट स्टेडियम कोठे आहे?”

  1. नवी दिल्ली

    Arun Jaitley Stadium
    फिरोजशाह कोटला मैदान हे दिल्लीतील प्रमुख क्रीडा मैदान आहे. येथे क्रिकेट खेळले जाते. पण मोदी सरकारने माजी अर्थमंत्री अरुण जेटली यांच्या नावावरुन अरुण जेटली स्टेडियमचे नामकरण केले.

    धन

Leave a Comment