A. बेंगळुरू बुल्स
B. दबंग दिल्ली
C. यू मुंबा
D .पटना पायरेट्स
दबंग दिल्लीने तीन वेळा विजेत्या पाटणा पायरेट्सचा ३७-३६ असा पराभव केला
Sayali JoshiEnlightened
प्रो कबड्डी लीग सीझन 8 चे विजेतेपद कोणी जिंकले आहे?
Share
दबंग दिल्ली
दबंग दिल्लीने तीन वेळा विजेत्या पाटणा पायरेट्सचा ३७-३६ असा पराभव केला
दिल्लीने पाटण्यावर ३७-३६ असा एका गुणाने निसटता विजय मिळवत विजेतेपद प्राप्त केले. विजय मलिक आणि नवीन कुमार हे दिल्लीच्या विजयाचे शिल्पकार ठरले. गतवर्षी दिल्लीला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले होते. पण प्रो कबड्डी लीगमध्ये पहिल्या हंगामापासून खेळणाऱ्या दिल्लीने यंदा जेतेपदाचे स्वप्न साकारले