प्रशासकीय सुधारणेसाठी खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात ‘लखीना पॅटर्न’ चा सर्वप्रथम प्रयोग करण्यात आला?

A. नाशिक
B. पुणे
C. औरंगाबाद
D. अहमदनगर
लखीना पॅटर्न – प्रशासकीय सुधारणेसंबंधी

1 Answer on “प्रशासकीय सुधारणेसाठी खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात ‘लखीना पॅटर्न’ चा सर्वप्रथम प्रयोग करण्यात आला?”

  1. अहमदनगर
    लखीना पॅटर्न – प्रशासकीय सुधारणेसंबंधी

Leave a Comment