पृथ्वीच्या वातावरणातील सरासरी तापमानात होणारी दीर्घकालीन वाढ ही………. म्हणून ओळखली जाते?

A. प्रदूषण
B. हरितगृहाचे परिणाम
C. जागतिक तापमान वाढ
D. वरीलपैकी सर्व
सध्याचे तापमानवाढ ही पूर्णतः मानवनिर्मित असून मुख्यत्वे हरितवायू परिणामामुळे होत आहे

1 Answer on “पृथ्वीच्या वातावरणातील सरासरी तापमानात होणारी दीर्घकालीन वाढ ही………. म्हणून ओळखली जाते?”

  1. जागतिक तापमान वाढ

    सध्याचे तापमानवाढ ही पूर्णतः मानवनिर्मित असून मुख्यत्वे हरितवायू परिणामामुळे होत आहे

Leave a Comment