पितळ धातु……. पासून तयार करतात?

A. तांबे+ जास्त
B. तांबे+ कथील
C. तांबे+ चांदी
D. लोखंड+ कार्बन
पितळ हा एक मिश्र धातू आहे जो की तांबे व जस्त यांचे मिश्रण करून तयार केला जातो.

1 Answer on “पितळ धातु……. पासून तयार करतात?”

  1. तांबे+ जास्त

    पितळ हा एक मिश्र धातू आहे जो की तांबे व जस्त यांचे मिश्रण करून तयार केला जातो.

Leave a Comment