पंचायत समितीचा मुख्य प्रशासकीय अधिकारी आणि सचिव कोण असतो?

A. सभापती
B. उपसभापती
C. ग्रामसेवक
D. गटविकास अधिकारी

Who is the Chief Administrative Officer and Secretary of Panchayat Samiti?

1 Answer on “पंचायत समितीचा मुख्य प्रशासकीय अधिकारी आणि सचिव कोण असतो?”

  1. गटविकास अधिकारी
    पंचायत समितीचे प्रशासकीय प्रमुख गटविकास अधिकारी हे असतात. गटविकास अधिकारीला बीडीओ असेही म्हटले जाते. गटविकास अधिकारीची नेमणूक राज्यशासन मार्फत केली जाते. गटविकास अधिकारी कर्मचारी – ग्रामविकास खात्याचा वर्ग-1 व वर्ग-2 चा अधिकारी असतो. पंचायत समितीचा सचिव म्हणून ते कामकाज पाहत असतात

Leave a Comment