A. सातपुडा
B. अरवली
C. महादेव डोंगर रांगा
D. गाविलगड
Panchamarhi and Toranmal are cool air places in the line of…………..?
Sayali JoshiEnlightened
पंचमढी व तोरणमाळ हि थंड हवेची ठिकाणे………….. च्या रांगेत आहेत?
Share
सातपुडा
नंदुरबार जिल्हातील तोरणमळ हा सातपुड्याच्या पर्वतरांगेत पसरलेला साधारणतः ४१ चौरस किलोमीटर पसरलेला जमीनीचा टापू आहे.