नेल्सन मंडेला आंतरराष्ट्रीय दिन म्हणून ……… हा दिवस साजरा केला जातो.

A. १८ जुलै
B. ३१ ऑक्टोंबर
C. २ ऑक्टोंबर
D. १४ एप्रिल

WHich day is celebrated as Nelson Mandela International Day.

1 Answer on “नेल्सन मंडेला आंतरराष्ट्रीय दिन म्हणून ……… हा दिवस साजरा केला जातो.”

  1. १८ जुलै
    नेल्सन मंडेला आंतरराष्ट्रीय दिवस दरवर्षी 18 जुलै रोजी संयुक्त राष्ट्रसंघाद्वारे दक्षिण आफ्रिकेचे माजी अध्यक्ष नेल्सन मंडेला यांच्या जयंतीनिमित्त साजरा केला जातो , ज्यांना शांततेसाठी नोबेल पारितोषिक मिळाले होते.

Leave a Comment