A. इंग्लंड
B. ऑस्ट्रेलिया
C. पाकिस्तान
D. न्युझीलँड
Who tops the recently released ICC ODI rankings?
Sayali JoshiEnlightened
नुकताच जाहीर झालेल्या ICC ODI रँकिंग मध्ये कोण अव्वल स्थानवावर आहे?
Share
ऑस्ट्रेलिया
3 मार्च 2022 रोजी प्रसिद्ध झालेल्या ICC कसोटी क्रमवारीत, ऑस्ट्रेलिया 119 च्या रेटिंगसह पहिल्या क्रमांकावर आहे, भारत या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहे, ज्याचे रेटिंग 116 आहे. आयसीसी कसोटी क्रमवारीत न्यूझीलंड तिसऱ्या क्रमांकावर, चौथ्या क्रमांकावर इंग्लंड, पाचव्या क्रमांकावर दक्षिण आफ्रिका, सहाव्या क्रमांकावर पाकिस्तान, सातव्या क्रमांकावर श्रीलंका, आठव्या क्रमांकावर वेस्ट इंडिज, नवव्या क्रमांकावर बांगलादेश आणि दहाव्या क्रमांकावर झिम्बाब्वे आहे. .