नंदुरबार येथे कोणता विद्यार्थी गोळीबारात हुतात्मा झाला?

A. अच्युतराव पटवर्धन
B. असीम कुमार
C. शिरीष कुमार
D. बाबू गेनू

Which student was martyred in Nandurbar firing?

1 Answer on “नंदुरबार येथे कोणता विद्यार्थी गोळीबारात हुतात्मा झाला?”

  1. शिरीष कुमार
    भारतीय स्वातंत्र्य लढा देताना इथे १९४२ साली शिरीष कुमार नावाचा नवयुवक सत्याग्रहादरम्यान पोलिसांची गोळी लागून हुतात्मा झाला.

Leave a Comment